There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
पर्सनल डेव्हलपमेंट - 10 कोअर स्किल्स चा वापर करून आयुष्यात तुम्हाला हवे असलेले यश मिळवा.
Language: Marathi
Instructors: Rajesh Gurule
Why this program?
तुमची पर्सनल डेव्हलपमेंट करायची इच्छा व तयारी असेल, तर त्यासाठी तुम्हाला १० कोअर स्कील्स वर काम करायला हवे. ह्या प्रोग्राममध्ये आपण सर्व स्कील्स डिस्कस केले आहेत. याचा वापर करून तुम्ही तुमचे आयुष्य अजून चांगले बनवू शकाल.
1. कोअर एरिया 1 - तुमचे विचार
2. कोअर एरिया 2 - तुमचा ॲटिट्यूड
3. कोअर एरिया 3 - तुमचे गोल्स
4. कोअर एरिया 4 - बदलाची तयारी ( change )
5. कोअर एरिया 5 - तुमची कल्पना शक्ती
6. कोअर एरिया 6 - तुमचे कम्युनिकेशन स्किल्स
7. कोअर एरिया 7 - तुमचा आत्मविश्वास
8. कोअर एरिया 8 - तुमच्यातील नेतृत्वगुण (लीडरशिप स्किल्स )
9. कोअर एरिया 9 - तुमचे बाह्यरूप (आऊटर पर्सनालिटी )
10. कोअर एरिया 10 - तुमचे टाईम मॅनेजमेंट
ह्या 10 कोअर एरिया / स्किल्सवर फोकस करा व आपले आयुष्य अजून चांगले बनवा.
अत्यंत सोप्या शब्दांमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी डिस्कस केल्या आहेत.
1
Register for the course or program by paying the fees online.
2
Login to the Member's Area on this website & access your course.
3
Start learning by accessing the content in various formats.
1, 2nd Floor, Raunak Arcade, Rameshwar Nagar, Gangapur Rd, Nashik - 5
Phone: (91) 98225 45922
© Copyright 2001 - 2021 Rajesh Gurule & SellWell Technologies