पैसा. पैसा. पैसा.

तुमच्या आयडियाज् व स्किल्स चा वापर करून पैसे कमविण्याच्या ११ मॉडर्न मेथड्स

Language: Marathi

Instructors: Rajesh Gurule

₹3600

 

Why this program?

Description

उद्योजकीय मानसिकता विकसित करून विविध सेवा उद्योगांद्वारे - चांगल्या मार्गांनी - पैसे कसे कमवावेत याविषयी हा प्रोग्राम आहे.

"2001 पासून माझ्या कन्सल्टिंग व ट्रैनिंग बिझनेस द्वारे मी माझ्या अनेक क्लायंट ना व स्टूडेंट्सना त्यांचा व्यवसाय, व्यवसायातील फायदा वाढवायला हेल्प केली आहे. कमीतकमी भांडवलात उद्योग किंवा नवीन प्रॉफिट सेंटर सुरु करून चांगले प्रॉफिट कसे कमवावे याविषयी अनेक उपक्रम आम्ही क्लायंटस च्या बिझनेसेस मध्ये राबवित असतो.

त्यातूनच सुचलेली ही कल्पना . . .

सध्या नोकऱ्यांची असलेली कमतरता व त्यामुळे भासणारी पैशाची चणचण काही प्रमाणात कमी करता येऊ शकेल अशा काही Service Businesses म्हणजेच सेवा उद्योगांची माहिती देणारा एक ऑनलाईन प्रोग्राम आम्ही तयार केला आहे - पैसा. पैसा. पैसा.

उद्योजकीय मानसिकता आपल्यामध्ये विकसित करून आपण दर महिन्याला काही हजार रुपये कसे कमवावेत याची माहिती देण्यासाठी हा ऑनलाईन प्रोग्राम सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देत आहोत.

यात पैसे कसे कमवावे तेही कमीत कमी भांडवलात याची माहिती आहे. त्याबरोबरच पार्ट टाइम किंवा फुल टाइम काम करून चांगले पैसे कमविता येतील अशा १२ सर्विस बिसनेसेस ची माहिती दिली आहे.

यातील बरेचसे सेवा व्यवसाय हे चाकोरीबाहेरचे आहेत हे कृपया लक्षात असू द्या. तुम्हीही अशा व्यवसायात आलात, तर तुमचाही चांगला फायदा होऊ शकेल.

तुम्हाला जर हा प्रोग्राम आवडला तर मला नक्की फीडबॅक द्या.

Program Content

Pricing Plans

₹ 3600

SINGLE PAYMENT

HOW IT WORKS

1

Step One

Register for the course or program by paying the fees online.

2

Step Two

Login to the Member's Area on this website & access your course.

3

Step Three

Start learning by accessing the content in various formats.

RAJESH GURULE'S 

e-Learning Academy

1, 2nd Floor, Raunak Arcade, Rameshwar Nagar, Gangapur Rd, Nashik - 5
Phone: (91) 98225 45922

© Copyright 2001 - 2021 Rajesh Gurule & SellWell Technologies